Who Is Medhavi Bidhuri: नवीन नॅशनल क्रश! स्मृती मानधनाला विसराल, सोशल मीडियावर 'ट्रेंड'मध्ये आलेली Medhavi Bidhuri कोण? Video Viral

Who Is Medhavi Bidhuri? सोशल मीडियावर दररोज नवनवीन चेहरे व्हायरल होत असतात. सध्या मेधावी बिधुरी नावाची तरुणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
Medhavi Bidhuri Viral Video

Who is Medhavi Bidhuri viral cricket video

Sakal

Updated on

Who is Medhavi Bidhuri and why is she trending on social media: दिल्ली प्रीमिअर लीगमधील महिलांच्या स्पर्धेत सध्या एक नाव चर्चेत आले आहे आणि ते म्हणजे मेधावी बिधुरीचे... तिच्या ६-७ अशा सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तिच्याबाबत जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांची झुंबड उडाली. २० वर्षीय मेधावी DPL मध्ये सेंट्रल दिल्ली क्विन्स संघाकडून खेळते आणि तिने साऊथ दिल्ली सुपरस्टार्स संघाच्या निशिका सिंगला बाद केल्यानंतर सेलिब्रेशन केले. तिने २ विकेट्स घेतल्या, पंरतु तिचा संघ २९ धावांनी हरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com