

West Indies Cricket Team | T20 World Cup 2026
Sakal
West Indies 5 Wins at Wankhede: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेला १०७ धावांनी पराभवाचा धक्का दिला. हा सुपर-८ चा सामना होता, जो मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला.
या सामन्यात वेस्ट इंडिजने (West Indies) विजय मिळवत मोठा पराक्रम केला आहे. वानखेडे स्टेडियमवरील (Wankhede Stadium) हा वेस्ट इंडिजचा टी२० वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) सलग ५ वा विजय होता. त्यामुळे त्यांना भारताच्या विश्वविक्रमालाही मागे टाकले आहे.