

Shimron Hetmyer | T20 World Cup 2026
Sakal
WI vs ZIM T20 WC Match Scripts History with 31 Sixes: टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये सुपर-८ फेरीत सोमवारी (२४ फेब्रुवारी) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे संघात सामना झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजने पूर्णपणे वर्चस्व ठेवताना तब्बल १०७ धावांनी हा सामना जिंकला.
पण असे असले तरी दोन्ही संघांकडून मिळून या सामन्यात अनेक विक्रम रचले गेले, ज्यात काही विश्वविक्रमांचाही समावेश आहे. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून तब्बल ३१ षटकात आणि ४०१ धावा केल्या.