RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

IPL 2026 Playoffs RCB vs GT Rain Scenario: आयपीएल २०२६ स्पर्धेत क्वालिफायर १ सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होईल. पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे. जर पावसामुळे सामना रद्द झाला, तर कोण फायनल गाठणार, जाणून घ्या.
RCB vs GT | IPL 2026

RCB vs GT | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026 RCB vs GT Qualifier 1: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत मंगळवारी (२६ मे) प्लेऑफचे सामने सुरू होणार आहेत. प्लेऑफमधील पहिला सामना क्वालिफायर १ होणार आहे, हा सामना धरमशाला येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होणार आहे. या सामन्यात विजय मिळणारा संघ थेट ३१ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे.

RCB vs GT | IPL 2026
Ajinkya Rahane:"मी पळपुटा नाही..." IPL मधील अपयशानंतर अजिंक्य रहाणेने टीकाकारांना सुनावले खडे बोल!
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com