Who is Akash Maharaj Singh in IPL 2026
esakal
Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Marathi Cricket News: चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील शुक्रवारच्या लढतीत साजेशी सुरुवात करता आली नाही. ऋतुराज गायकवाड व संजू सॅमसन हे दोन्ही फलंदाज लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाज आकाश महाराज सिंग ( Akash Singh) याने माघारी पाठवले. ऋतुराजच्या विकेटनंतर आकाशने खिशातून कागद काढून तो कॅमेराच्या दिशेने दाखवला आणि त्यावर काय लिहिलंय याची उत्सुकता वाढली.