

Sahil Parakh I Nashik | IPL 2026 Auction
Sakal
नाशिकचा साहिल पारख आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे.
केएल राहुल, डेव्हिड मिलरसारख्या दिग्गजांसोबत खेळण्याची संधी मिळाल्याने साहिलच्या करिअरला नवा आयाम मिळेल.
त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ वर्षांखालील भारतीय संघात शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधले होते.