Who is Saransh Jain? भारताच्या कसोटी संघात एन्ट्री घेणारा सारांश जैन कोण? त्याची निवड श्रीलंका दौऱ्यासाठी का इतकी महत्त्वाची?

Saransh Jain Maiden India Test Squad Call-Up: १५ ऑगस्टपासून श्रीलंकेत सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. या संघात सारांश जैनलाही संधी देण्यात आली आहे. त्याच्याबद्दल जाणून घ्या.
Sri Lanka vs India Test

Saransh Jain Earns Maiden India Test Squad Call-Up

Sakal

Updated on

India Test Squad for Sri Lanka Tour Marathi News: ऑगस्टमध्ये होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा झाली आहे. या दौऱ्यात १५ ऑगस्टपासून भारत आणि श्रीलंका संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (WTC 2025-27) भाग असल्याने महत्त्वाची आहे.

दरम्यान या दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला अनेक खेळाडूंच्या दुखापतींच्या चिंता आहेत, अशा परिस्थितीत आता भारताच्या संघात सारांश जैन (Saransh Jain) याला पहिल्यांदांच संधी मिळाली आहे.

Sri Lanka vs India Test
IND vs SL LIVE Streaming: भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका फ्रीमध्ये कुठे पाहणार? TV चॅनेल आणि LIVE Streamingची संपूर्ण माहिती
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com