IPL 2026 Auction: CSK ने प्रशांत वीरवर १४ कोटी का लावले? २० वर्षीय खेळाडूकडे असं काय आहे खास? वाचाल तर खूश व्हाल
Who is Prashant Veer? CSK Spends Massive ₹14.20 Cr. : २० वर्षीय प्रशांत वीरसाठी आयपीएल २०२६ लिलावात चेन्नई सुपर किंग्सकडून १४.२० कोटींची बोली लावली. प्रशांत वीरबद्दल जाणून घ्या.