Dasun Shanaka survives run out against India after umpire’s caught behind decision – Dead ball rule creates drama in Asia Cup 2025
esakal
How cricket rules saved Shanaka from run out against India : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ च्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. भारताच्या ५ बाद २०२ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेनेही ५ बाद २०२ धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर हर्षित राणाने रन आऊटची संधी गमावली नसती तर मॅच निर्धारित षटकांतच संपली असती. पण, सुपर ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगने टिच्चून मारा करून २ धावांत २ विकेट्स घेतल्या. मात्र, दासून शनाका रन आऊट असूनही नाबाद ठरल्याने गोंधळ उडाला.