Explained : दक्षिण आफ्रिककडून वेस्ट इंडिजचा पराभव व्हावा, ही तर भारताची इच्छा! पण, का?

India semifinal qualification scenario T20 World Cup 2026: वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्याला उपांत्य फेरीच्या दृष्टीने मोठे महत्त्व आले आहे. अशाच पार्श्वभूमीवर भारतीय चाहत्यांचे लक्ष दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वेस्ट इंडिज या लढतीकडे लागले आहे.
Why is India hoping for a South Africa victory over West Indies in the T20 World Cup 2026?

Why is India hoping for a South Africa victory over West Indies in the T20 World Cup 2026?

esakal

Updated on

Why India need South Africa to beat West Indies in T20 World Cup 2026? अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ चा सामना सुरू आहे. या सामन्याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष लागले आहे आणि याच सामन्यावर सूर्यकुमार यादवच्या टीमचा पुढचा प्रवास ठरणार आहे. आजच्या दिवसाचा दुसरा सामना सायंकाळी चेन्नईच्या चेपॉकवर भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात होणार आहे. पण, आफ्रिका-विंडीज सामन्याच्या निकालावर संध्याकाळच्या सामन्याचे महत्त्व ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com