

Women's Asia Cup Fina 2026, India vs Sri Lanka
Sakal
Why India refused Asia Cup Trophy : भारतीय महिला संघाने रविवारी (१३ सप्टेंबर) आशिया कप २०२६ स्पर्धा जिंकली. दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंका महिला संघाला ७२ धावांनी पराभूत करत आठव्यांदा आशिया कपवर नाव कोरले.
मात्र या सामन्यानंतर नाट्यमय घटना घडल्या. भारतीय संघाने आशिया क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.