KKR च्या २५ कोटीच्या खेळाडूने का केली नाही बॉलिंग? अजिंक्य रहाणेने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाला, 'सामन्यावेळी त्याला....'

Cameron Green Bowling Updates: कोलकाता नाईट रायडर्स संध्या मोठ्याप्रमाणात संघर्ष करत आहेत. शुक्रवारी त्यांना पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात त्यांच्या २५ कोटींच्या खेळाडूने गोलंदाजी का केली नाही, याबबात अजिंक्य राहणेने उत्तर दिलं आहे.
Kolkata Knight Riders

Kolkata Knight Riders

Sakal

Updated on

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स संघ सध्या सर्वच विभागात संघर्ष करत आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेत ६ सामन्यांमध्ये ५ पराभवांना कोलकाताला सामोरे जावे लागले आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे सध्या कोलकाता १ गुणासह पाँइंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानी आहे.

दरम्यान, कोलकाताचे अनेक प्रमुख गोलंदाज जखमी झाल्याने स्पर्धेतून बाहेर आहेत. अशातच कोलताताने २५.२० कोटी रुपयांना खरेदी केलेला कॅमेरॉन ग्रीनही मर्यादीतच गोलंदाजी करताना दिसला आहे.

शुक्रवारी कोलकाताला गुजरात टायटन्सकडून ५ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला, या सामन्यातही ग्रीनने (Cameron Green) गोलंदाजी केली नव्हती. याबाबत रहाणेने (Ajinkya Rahane) प्रतिक्रिया दिली आहे.

<div class="paragraphs"><p>Kolkata Knight Riders</p></div>
GT vs KKR Live: अजिंक्य रहाणेचे सर्व डावपेच फसले; पॉवर प्लेमध्ये KKR चा फुसsssका बार.. IPL 2026 मध्ये नकोसा विक्रम नावावर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com