
Quinton de Kock comeback
Sakal
दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे.
त्याचा पाकिस्तानविरुद्धच्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघात समावेश करण्यात आला आहे.
प्रशिक्षक कोनार्ड यांना रात्री डी कॉकने फोन केल्यानंतर त्याचा वनडे निवृत्तीचा निर्णय बदलला होता.