

Sanju Samson IPL 2026
Sakal
राजस्थान रॉयल्स संजू सॅमसनला ट्रेड करण्यास सज्ज आहेत.
दिल्ली कॅपिटल्ससोबत त्याच्या ट्रेडिंगचे डील जवळपास पूर्ण झाले होते, परंतु राजस्थानने एका मागणीमुळे हे डील फिस्कटले.
आता चेन्नई सुपर किंग्स सॅमसनला संघात घेण्यास उत्सुक आहे.