WPL 2026 Auction takes place today
esakal
WPL Auction 2026: All You Need To Know : महिला प्रीमियर लीगचे मेगा ऑक्शन आज नवी दिल्ली येथे पार पडणार आहे. लिलावापूर्वी पाचही संघांनी फक्त १७ खेळाडूंना कायम ठेवले होते आणि त्यामुळे लिलावात २७७ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. त्यात १९४ भारतीय खेळाडू असतील, तर ८३ परदेशी खेळाडू आहेत. यापैकी फक्त ७३ खेळाडूंना डब्लूपीएलच्या पुढील पर्वासाठी करारबद्ध करता येणार आहे.