WPL 2025 MI vs DC: मेग लॅनिंग, शफाली वर्माची फटकेबाजी; दिल्ली कॅपिटल्सचा Mumbai Indians ला दुहेरी धक्का, पराभूत केले अन्...

Delhi Capitals Stun Mumbai Indians: दिल्ली कॅपिटल्सने शुक्रवारी महिला प्रीमिअऱ लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव केला.
Delhi Capitals Stun Mumbai Indians
Delhi Capitals Stun Mumbai Indiansesakal
Updated on

WPL 2025 MI vs DC match result and highlights : मेग लॅनिंग व शफाली वर्मा यांच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. मेग लॅनिंगने अर्धशतक झळकावत संघाचा डाव मजबूत केला, तर शफाली वर्माने आक्रमक फटकेबाजी करत मुंबईच्या गोलंदाजांवर तुटून पडली. जेस जोनासेन आणि मिन्नू मणीने अप्रतिम गोलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजांना रोखून धरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com