T20 World Cup 2026 Final: एलिस पेरीची विश्वविक्रमाशी बरोबरी, तर ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांचे अफलातून कॅच; पण तरी इंग्लंड दीडशे पार

England Women vs Australia Women Final: महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात लॉर्ड्सवर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दीडशे धावांचा टप्पा पार करण्यात यश मिळवले आहे.
Women's T20I World Cup 2026 | England vs Australia

Women's T20I World Cup 2026 | England vs Australia

Sakal

Updated on

Women's T20 World Cup 2026, AUS W vs ENG W Final: महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (५ जुलै) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघात लॉर्ड्सवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू एलिस पेरीने इतिहास घडवला आहे.

तसेच या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे वर्चस्व राहिले, ज्यांना क्षेत्ररक्षकांचीही चांगली साथ मिळाली. पण तरी इंग्लंडची कर्णधार नतालिया सायव्हर-ब्रंट हिने केलेल्या झुंजार अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियासमोर १५१ धावांचे लक्ष्य ठेवता आले आहे.

Women's T20I World Cup 2026 | England vs Australia
T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com