World Cup 2025 साठी शफाली वर्मा भारतीय संघातही नव्हती, पण नशीबनं संधी दिली अन् तिने फायनलमध्ये मैदान गाजवलं; पण शतक थोडक्यात हुकलं

Shafali Verma Missed Century: महिला वर्ल्ड कप 2025 च्या अंतिम सामन्यात शफाली वर्माने तिची प्रतिभा दाखवून दिली आहे. मात्र तिचे शतक थोडक्यात हुकले.
Shafali Verma | India vs South Africa | Women's World Cup 2025 Final

Shafali Verma | India vs South Africa | Women's World Cup 2025 Final

Sakal

Updated on
Summary
  • महिला वर्ल्ड कप 2025 च्या अंतिम सामन्यात शफाली वर्माने अप्रतिम खेळ करत ८७ धावा केल्या.

  • ती भारतीय संघात नव्हती, पण प्रतिका रावलच्या दुखापतीमुळे तिला भारतीय संघात संधी मिळाली.

  • शफालीने स्मृती मानधनासोबत शतकी भागीदारी केली आणि भारताला मजबूत स्थितीत नेलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com