
Gujarat Giants vs UP Warriorz: वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील तिसरा सामना युपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स संघात बडोद्याला होता आहे. हा युपीचा पहिलाच, तर दुसरा सामना गुजरातचा दुसरा सामना आहे.
या सामन्यात युपी वॉरियर्सने गुजरात समोर १४४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. २० वर्षांची प्रिया मिश्रा गोलंदाजीत चमकली आहे. तिने या सामन्यात शानदार फिरकी गोलंदाजी केली.