

Deepti Sharma | WPL Auction
Sakal
वूमन्स प्रीमियर लीग २०२६चा लिलाव नवी दिल्लीत पार पडला, ज्यात वर्ल्ड कप २०२५ची स्टार दीप्ती शर्मा चर्चेत राहिली.
युपी वॉरियर्सने राईट टू मॅच कार्ड वापरून तिला ३.२० कोटींना परत घेतले.
ती WPL इतिहासातील दुसरी सर्वात महागडी भारतीय खेळाडू ठरली असून तिचा विक्रम स्वतःच मोडला आहे.