WHO IS SHREE CHARANI BOUGHT BY DELHI CAPITALS FOR ₹1.3 CRORE IN WPL 2026?
esakal
Women's Premier League auction Live Marathi: महिला प्रीमिअर लीगच्या २०२६ साठी झालेल्या मेगा ऑक्शनच्या पहिल्या टप्प्यात मर्क्यू खेळाडूंमध्ये दीप्ती शर्माने ( Deepti Shamra) सर्वाधिक भाव खाल्ला. दिल्ली कॅपिटल्सने तिला ५० लाखांच्या मुळ किमतीत आपल्या ताफ्यात घेतले होते, परंतु यूपी वॉरियर्सने RTM कार्ड वापरले. दिल्लीने त्यांच्यासमोर ३.२ कोटींचा प्रस्ताव ठेवला आणि यूपीने तो मान्य केला. महिला वर्ल्ड कप विजेत्या संघातील महत्त्वाची खेळाडू दीप्ती ही WPL मधील दुसरी महागडी खेळाडू ठरली. एलिसा हिली अनसोल्ड राहिली.