

WPL 2026 retention list
Sakal
भारतीय महिला क्रिकेट संघाने वनडे वर्ल्ड कप २०२५ जिंकल्यानंतर वूमन्स प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे.
२७ नोव्हेंबरला लिलाव होणार असून, सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
युपी वॉरियर्सकडे सर्वाधिक १४.५ कोटी रुपये शिल्लक आहेत.