

Smriti Mandhana | RCB Schedule
Sakal
वूमन्स प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेला (WPL 2026) शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता पाचही संघात खेळाडू दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच संघात दाखल झालेल्या खेळाडूंची सरावालाही सुरुवात झाली आहे. अशातच आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) संघातही कर्णधार स्मृती मानधनाचे आगमन रविवारी (४ जानेवारी) झाले आहे.