

WTC Points Table
esakal
WTC POINTS TABLE, INDIA’S FINAL QUALIFICATION SCENARIO: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाने आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने २१४ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला मालिकेत १-० अशी आघाडी मिळाली आहे.
दुसरीकडे, भारतीय संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला फायनल गाठण्यासाठी उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे.