

Yashasvi Jaiswal | Sri Lanka vs India 1st Test
Sakal
Sri Lanka vs India 1st Test Marathi News : भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून या दौऱ्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला शनिवारी गॉलमध्ये सुरुवात झाली. पहिला कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Galle International Stadium) खेळवला जात आहे.
हा सामना भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालसाठी (Yashasvi Jaiswal) अत्यंत खास ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) पंक्तीत स्थान मिळवले आहे.