

Yashasvi Jaiswal Bizarre Run Out | Sri Lanka vs India 1st Test
Sakal
Sri Lanka vs India 1st Test Marathi News: श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेला शनिवारपासून (१५ ऑगस्ट) सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉलमध्ये खेळला जात असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
भारताकडून केएल राहुल (KL Rahul) आणि यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) चांगली सुरुवातही केलेली, पण जैस्वाल विचित्रपद्धतीने धावबाद (Run Out) झाला.