

Yashasvi Jaiswal | India vs South Africa 3rd ODI
Sakal
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या वनडेत यशस्वी जैस्वालने शतक ठोकून भारताला विजयाच्या जवळ नेले.
जैस्वालने १११ चेंडूत शतक पूर्ण केले.
जैस्वालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले.