YEAR ENDER 2025: FIVE BIGGEST CRICKET CONTROVERSIES IN INDIA
esakal
India Pakistan handshake controversy Year Ender 2025 : २०२५ मध्ये भारतीय संघाने अनेक विजेतेपदे, मालिका आणि स्पर्धा जिंकल्या, परंतु मैदानावर अनेक वादही झाले, ज्यावर टीका झाली. यामध्ये आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यात हस्तांदोलनाचा वाद आणि नंतर मोहसिन नक्वी यांच्याकडून जेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास दिलेला नकार ते भारताची महिला स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना ( Smriti Mandhana) हिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळाने सरते वर्षे चर्चेत राहिले.