Vaibhav Suryavanshi turned 2025 into a historic year
esakal
Vaibhav Suryavanshi national award achievement: वैभव सूर्यवंशी हे नाव २०२५ या वर्षांत सर्वांच्या तोंडावर राहिले. आयपीएल २०२५च्या लिलावात त्याच्यावर राजस्थान रॉयल्सने १.१ कोटींची बोली लावली तेव्हापासून ते काल राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित होईपर्यंत वैभव चर्चेत राहिला. १४ वर्षांच्या वैभवने वर्षभरात नुसती आयपीएलच नव्हे तर भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडूनही मैदान गाजवले. बिहारकडून देशांतर्गत स्पर्धा खेळताना त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्येही वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. या सर्व प्रवासात त्याने क्रिकेटमधील अनेक दिग्गजांचे विक्रम मोडले आणि आता तर त्याला भारताच्या सीनियर संघात घ्या, अशी मागणी होतेय...