Yuvraj Singh: 'धोनी अचानक आला, भारताचा कॅप्टन झाला, त्यावेळी मी...', युवराजचं थेट भाष्य; निवृत्तीबाबतही केला धक्कादायक खुलासा

Yuvraj Singh Opens Up on Captaincy Snub and Retirement: २००७ मध्ये एमएस धोनीला भारतीय संघाचा कर्णधार बनवल्याबद्दल युवराज सिंगने भाष्य केले आहे. तसेच त्याने त्याच्या निवृत्तीबाबतही भाष्य केले आहे.
Yuvraj Singh - MS Dhoni

Yuvraj Singh - MS Dhoni

Sakal

Updated on

भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग आणि माजी कर्णधार एमएस धोनी यांनी भारतीय संघासाठी मोठे योगदान दिले आहे. दोघेही संघसहकारी राहिले असून अनेकदा त्यांच्या जोडीने अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.

दरम्यान, अनेकदा धोनीमुळे (MS Dhoni) युवराज सिंग संघातून बाहेर झाला, असे आरोपही अनेकदा होत असतात. आता याबाबत युवराज सिंगनेच (Yuvraj Singh) भाष्य केले आहे. त्याने २००७ मध्ये भारतीय संघातील नेतृत्वबदलाबाबत आणि त्याच्या निवृत्तीबाबतही भाष्य केले आहे.

<div class="paragraphs"><p>Yuvraj Singh - MS Dhoni</p></div>
Yuvraj Singh: युवराजने मागितली धोनी अन् कपिल देव यांची माफी; म्हणाला, 'वडिलांना नेमका कोणता आक्षेप...'
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com