

Yuvraj Singh - Abhishek Sharma
Sakal
भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा सध्या टी२० क्रिकेटमध्ये चमकत आहे.
युवराज सिंगच्या मार्गदर्शनाखाली त्याने टी२० क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे.
पण तो त्याची बॅट कोणालाच देत नसल्याचा खुलासा युवराज सिंगने केला आहे.