

Yuzvendra Chaha | Punjab Kings
Sakal
Yuzvendra Chahal Quits Alcohol: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा २८ मार्चपासून सुरू होणार आहे, पण त्याआधी भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने मोठा खुलासा केला आहे. ३५ वर्षीय चहलने (Yuzvendra Chahal) नवी सुरुवात करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे.
चहलने एबी डिव्हिलियर्सच्या (AB de Villiers) युट्युब शोवर बोलताना तो त्याच्या फिटनेसवर लक्ष देत असल्याचे सांगितले, त्याने दारू पिणंही (Quits Alcohol) सोडल्याचे प्रामाणिकपणे मान्य केले आहे.