

Cristiano Ronaldo press conference
Sakal
Cristiano Ronaldo press conference: आदल्या दिवशी लिओनेल मेस्सी आणि किलियन एम्बापे प्रत्येकी दोन गोल करत असताना ख्रिस्तियानो रोनाल्डो यानेही आपण या दोघांच्या तुलनेत मागे नसल्याचे सिद्ध केले. परंतु, सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत मेस्सी आणि एम्बापे यांच्याशी तुलना करणाऱ्या प्रश्नावर चिडचिड केली. आधुनिक युगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू कोण हा वादातील प्रश्न आहे.