

Cristiano Ronaldo announces retirement from Portugal national team
Sakal
Ronaldo announces retirement from international football: फुटबॉल चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने अचानक एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे ४१ वर्षीय रोनाल्डोने अखेर २३ वर्षांच्या कारकिर्द संपल्याने एका पर्वाचा अंत झाल्याची भावना फुटबॉल वर्तुळात आहे. रोनाल्डोने इंस्टाग्रामवर भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे.