esakal | IPL 2020 : जगातला भारी खेळाडू अन् राहिला UNSOLD!
sakal

बोलून बातमी शोधा

Dale steyn remains unsold in IPL auction in IPL 2020

IPL 2020 : जगातला भारी खेळाडू अन् राहिला UNSOLD!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकता : आयपीएलच्या पुढील मोसमासाठी सध्या खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. यामध्ये अनेक तरुण आणि फॉर्मात असलेल्या खेळाडूंना मोठी रक्कम मोजून करारबद्ध केले आहे. मात्र, जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ख्याती असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनला कोणत्याही संघाने करारबद्ध केलेले नाही. त्यामुळे तो अनसोल्ड राहिलेला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डेल स्टेन आयपीएलच्या गेल्या मोसमात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून खेळला होता. त्याला लिलावात उतरविल्यावर यावर्षी त्याला कोणीही खरेदी केलेले नाही. त्याची पायाभूत किंमत दोन कोटी होती. 

IPL 2020 : मानसिक स्वास्थ गमावले अन् मॅक्सवेलने तब्बल कमावले...

IPL 2020 : बेस प्राईज फक्त दोन कोटी अन् कमावले 15.50 कोटी, कोण पाहा

loading image