FIFA WORLD CUP: वर्ल्डकप स्पर्धेत डोनाल्ड ट्रम्प यांचा हस्तक्षेप; अमेरिकेचा हुकमी खेळाडू बालोगुनचे ‘रेड कार्ड’ फिफाकडून तात्पुरते रद्द

Donald Trump Intervenes in FIFA World Cup Controversy: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपानंतर फोलारिन बालोगुनचे रेड कार्ड तात्पुरते स्थगित करण्यात आल्याने फिफा विश्वचषक स्पर्धेत नवा वाद निर्माण झाला आहे
FIFA WORLD CUP

FIFA WORLD CUP

esakal

Updated on

वॉशिंग्टन/सिएटल: ‘महाशक्तीचा हस्तक्षेप’ यापासून आता अत्यंत्य प्रतिष्ठेची विश्वकरंडक स्पर्धाही अपवाद राहिलेली नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड टम्प यांनी हस्तक्षेप करून त्यांच्या संघातील प्रमुख खेळाडू फोलारिन बालोगुन याला देण्यात आलेले रेड कार्ड तात्पुरते रद्द केले आहे. त्यामुळे बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी त्याचा मार्ग मोकळा झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com