FIFA World Cup: आधी संघाचा पराभव अन् पत्रकार परिषदेत कोचला मिळाली वडिलांच्या निधनाची बातमी; Video

DR Congo coach receives tragic news in PC: फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये सध्या बाद फेरी सुरू आहे. यात डीआर काँगोला इंग्लंडकडून पराभवाचा धक्का बसला. यानंतर काँगोच्या प्रशिक्षकांना अचानक पत्रकार परिषदेच वडिलांच्या निधनाची बातमी कळाली.
DR Congo coach receives tragic news in PC

DR Congo coach receives tragic news in PC

Sakal

Updated on

FIFA World Cup 2026, DR Congo vs England: फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत अनेक लहान देशांनी त्यांच्या अफलातून कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहेत, याच आफ्रिकेतील डीआर काँगो या देशाचाही समावेश आहे. तब्बल ५ दशकांनंतर फिफा वर्ल्ड कपमध्ये पुनरागमन करणाऱ्या काँगोने उपउपांत्यपूर्व फेरीतही (Round Of 32) प्रवेश केला होता.

पण बुधवारी (१ जुलै) त्यांना रोमांचक सामन्यात इंग्लंडविरुद्ध २-१ गोल फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे डीआर काँगो संघाचे आव्हान संपले. मात्र त्यांच्या मोहिमेचा शेवट अत्यंत भावूक झाला, कारण आधीच पराभव झाल्यानंतर काँगोच्या प्रशिक्षक सेबास्टियन देसाब्रे (Sebastien Desabre) यांना पितृशोक झाल्याची बातमी अचानक समजली.

DR Congo coach receives tragic news in PC
IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com