Elina Svitolina latest interview and tennis news
esakal
Elina Svitolina latest interview and tennis news: युक्रेनची स्टार टेनिसपटू एलिना स्वितोलिनाने अमेरिकन ओपन ( US OPEN 2026 ) स्पर्धेत एकेरी व मिश्र दुहेरीत सहभाग घेतला आहे. महिला एकेरीत तिने तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे आणि मिश्र दुहेरीत ती तिचा पती गाएल याच्यासोबत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली होती. या स्पर्धेत दाखल होण्यापूर्वी युक्रेनच्या या स्टार टेनिसपटूकडून फार अपेक्षा नव्हत्या, परंतु तिने मिश्र दुहेरीत अंतिम ४ मध्ये प्रवेश करून सर्वांना अचंबित केले आणि या यशात तिच्या पतीचा खूप मोठा वाटा आहे. JioStar ने 'सकाळ क्रीडा'साठी घेतलेल्या Exclusive मुलाखतीत स्वितोलिनाने या स्पर्धेतील तिचा अनुभव सांगितला आहे.