

FIFA World Cup
esakal
ब्रुसेल्स: युरोपियन संसदेतील डझनभर खासदारांनी फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फांटिनो यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्यासाठी पाठिंबा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. विश्वकरंडक स्पर्धेत अमेरिकेचा स्ट्रायकर फॉलारिन बालोगुन याला रेड कार्ड मिळूनही खेळण्याची परवानगी देण्याच्या निर्णयातील त्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.