

How FIFA in America Has Changed Since 1994
Esakal
FIFA World Cup 2026: अमेरिकासह मेक्सिको व कॅनडा या देशांमध्ये फुटबॉल विश्वकरंडकाचा थरार यंदा रंगणार आहे. तब्बल ३२ वर्षांनंतर अमेरिका येथे जागतिक फुटबॉलची किक बसणार आहे. याआधी १९९४ मध्ये अमेरिका येथे फुटबॉल विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात आले होते. या ३२ वर्षांच्या कालावधीत फुटबॉल विश्वकरंडकाशी संबंधित विविध बदल पाहायवयास मिळत आहेत. यामध्ये नियम, तिकिटांचे दर, संघांचा सहभाग आदी बाबींचा समावेश आहे. या बदलांवर टाकलेला दृष्टिक्षेप.... From 1994 to 2026: FIFA's New American Experience