

Cristiano Ronaldo, Lionel Messi, Neymar
Sakal
विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा सुरू होताच विजेतेपद कोणाला मिळणार, याची चर्चा सुरू होते, तशीच उत्सुकता सर्वोत्तम खेळाडूचा गोल्डन बूट कोणाला मिळणार, याचीही होत असते. ४८ संघांतून १, २४८ खेळाडू आपले कौशल्य दाखवणार आहेत; पण त्यातील एकच कोणीतरी हा सन्मान मिळवणार आहे. मातब्बर संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे सर्वोत्तम होण्याची ही स्पर्धा चुरशीची असणार, यात शंकाच नाही.