FIFA WORLD CUP 2026: अमेरिकेचा दबदबा! पॅराग्वेचा फडशा; ९६ वर्षांत न झालेला चमत्कार झाला... कॅनडाने कसाबसा पराभव टाळला

United States vs Paraguay match report: फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळात सहयजमान अमेरिकेने दमदार सुरुवात करत पॅराग्वेचा ४-१ असा पराभव केला.
United States celebrated a dominant 4-1 win over Paraguay

United States celebrated a dominant 4-1 win over Paraguay

esakal

Updated on

USA beat Paraguay 4-1 in FIFA World Cup 2026: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळात अमेरिकेने ग्रुप ड च्या लढतीत पॅराग्वेवर ४-१ असा दणदणीत विजय मिळवला, तेच सहयजमान कॅनडाने पराभव टाळताना बोस्निया अँड हर्झेगोव्हिनाविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत राखला. क्ले लॅरिनने ७८व्या मिनिटाला केलेला गोल हा कॅनडाचा पराभव टाळण्यासाठी पुरेसा ठरला, तत्पूर्वी जोव्हो लुकिचने ( २१ मि.) बोस्नियाला आघाडी मिळवून दिली होती. कॅनडाने या सामन्यात विजयासाठी सर्व जोर लावला, परंतु त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com