FIFA World Cup 2026: फ्रान्सच्या भक्कम बचावाला भेदण्यासाठी स्पेनला काय करावे लागेल? ऑलिव्हर काह्न यांनी सांगितला प्लॅन

Oliver Kahn on FIFA World Cup 2026 Semi-Final: फिफा विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत कोणताही संघ स्पष्ट आघाडीवर नसल्याचे ऑलिव्हर काह्न यांचे मत आहे. स्पेन-फ्रान्स सामना हा सर्वात रंजक डावपेचात्मक लढत ठरेल, ज्यात चेंडूवरील नियंत्रण आणि वेगवान प्रतिआक्रमण निर्णायक ठरेल.
France vs Spain

France vs Spain

Sakal

Updated on

France vs Spain, FIFA World Cup 2026 Semi-Final: फिफा विश्वचषक 2026 स्पर्धा आता उपांत्य फेरीत दाखल झाली असून, जर्मनीचे दिग्गज गोलरक्षक आणि FIFA विश्वचषकासाठी माजी फुटबॉलपटू आणि झी५ तज्ज्ञ ऑलिव्हर काह्न यांच्या मते, यंदाच्या विजेतेपदाच्या शर्यतीत कोणताही संघ स्पष्टपणे आघाडीवर नाही. त्यांच्या मते, डावपेचांतील शिस्त, मानसिक ताकद आणि छोट्या-छोट्या क्षणांतील निर्णयच अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या संघांचे भविष्य ठरवतील.

France vs Spain
France vs Morocco: किलियन एम्बाप्पेची जादू कायम! फ्रान्स सलग तिसऱ्यांदा Fifa World Cup उपांत्य फेरीत; मोरोक्कोवर सहज विजय
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com