FIFA World Cup Quarter-Final Schedule: 'राऊंड ऑफ १६'चा थरार संपला; आता दिग्गज ८ संघांमध्ये 'काँटे की टक्कर'; पाहा वेळापत्रक

FIFA World Cup 2026 Quarter Final Timetable: फिफा विश्वचषक २०२६ मधील राऊंड ऑफ १६ चा थरार संपला असून आता अंतिम ८ संघ निश्चित झाले आहेत. त्यामुळे आता उपांत्यपूर्व फेरीला सुरुवात होणार असून त्याचे वेळापत्रक जाणून घ्या.
FIFA World Cup quarter-final fixtures

FIFA World Cup quarter-final fixtures

Sakal

Updated on

FIFA World Cup last eight teams: फिफा विश्वचषक २०२६ च्या उपउपांत्यपूर्व (Round of 16) फेरीत फुटबॉल चाहत्यांना अपेक्षित असलेले सर्व काही पाहायला मिळाले—अखेरच्या क्षणातील विजयी गोल, धक्कादायक निकाल, अविश्वसनीय पुनरागमन आणि भावनिक निरोप. आता स्पर्धा अंतिम आठ संघांपर्यंत मर्यादित झाली आहे.

मोरोक्कोने यजमान कॅनडाचा पराभव करून बाद फेरीची सुरुवात दमदार केली. कतारमध्ये २०२२मध्ये झालेल्या स्पर्धेतील कामगिरी प्रभाव पुढेही त्यांनी कायम ठेवला, तर कॅनडा इतिहासात प्रथमच विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचल्याचा अभिमान बाळगू शकतो.

FIFA World Cup quarter-final fixtures
FIFA World Cup 2026: बेल्जियमने अमेरिकेला घरात घुसून हरवले; मग रोमेलु लुकाकूनं 'ट्रम्प डान्स' करत डिवचलं; Viral Video
Loading content, please wait...

Related Stories

Spain vs Argentina FIFA World Cup 2026 Final
Who is Ferran Torres?
Spain wins FIFA World Cup final after 16 years
Argentina vs Spain FIFA World Cup Final fight viral video
Marathi News Esakal
www.esakal.com