FIFA World Cup 2026: बेल्जियमने अमेरिकेला घरात घुसून हरवले; मग रोमेलु लुकाकूनं 'ट्रम्प डान्स' करत डिवचलं; Viral Video

Romelu Lukaku's Trump Dance Viral: बेल्जियमने सिएटलमध्ये अमेरिकेला ४-१ ने हरवत २०२६ फिफा वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सामन्यात लुकाकूने डोनाल्ड ट्रम्प यांची नक्कल करत केलेला ‘ट्रम्प डान्स’ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Romelu Lukaku's Trump Dance | FIFA World Cup 2026 | USA vs Belgium

Romelu Lukaku's Trump Dance | FIFA World Cup 2026 | USA vs Belgium

Sakal

Updated on

Belgium vs USA FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत सध्या उपउपांत्यपूर्व फेरीचे (Round of 16) सामने सुरू आहे. या स्पर्धेत बुधवारी पाहाटे अमेरिका विरुद्ध बेल्जियम सामना सियाटेल येथे पार पडला. या सामन्यात बेल्जियमने यजमान अमेरिकेचा ४-१ असा धुव्वा उडवत विजय मिळवला.

या विजयासह बेल्जियमने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे, तर अमेरिकेचे आव्हान मात्र संपले आहे. दरम्यान, या सामन्याला सुरुवात होण्याआधीच वादाची किनार लाभली होती. त्यामुळे त्याचा परिणाम सामन्यातही दिसला.

Romelu Lukaku's Trump Dance | FIFA World Cup 2026 | USA vs Belgium
FIFA World Cup 2026: रोनाल्डोच्या विश्वविजयाच्या स्वप्नासमोर स्पेनची भिंत; अमेरिका सज्ज इतिहास घडवायला, पण समोर बेल्जियमचं चॅलेंज
Romelu Lukaku's Trump Dance | FIFA World Cup 2026 | USA vs Belgium
Cristiano Ronaldo : भावनिक क्षण! ख्रिस्तियानो रोनाल्डो रडला... मैदानावर एकटा उभा राहिला; फुटबॉलविश्व स्तब्ध Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com