FIFA World Cup: इटली सलग तिसऱ्यांदा स्पर्धेतून बाहेर; 48 संघ खेळणार मुख्य स्पर्धा; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

FIFA World Cup 2026 schedule and teams: फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी ४८ संघ निश्चित झाले आहेत. त्यामुळे या संघांची गटवारी आणि वेळापत्रकही समोर आले आहे.
FIFA World Cup 2026 match dates and venues

FIFA World Cup 2026 match dates and venues

Sakal

Updated on

Which teams qualified for FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला ११ जूनपासून सुरुवात होणार आहे. यंदा या स्पर्धेत ४८ देशांचे संघ खेळणार असून त्यासाठी पात्रता स्पर्धा सुरू होत्या.

पण आता या स्पर्धांमधून फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या (FIFA World Cup) मुख्य स्पर्धेत खेळणारे ४८ संघ निश्चित झाले आहेत. ही स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १९ जुलैला खेळवला जाईल.

FIFA World Cup 2026 match dates and venues
Fifa World Cup 2026 Prize Money: वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळणार ४५० कोटी, एकूण ५८९५ कोटींची बक्षीस रक्कम जाहीर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com