FIFA WC Final scuffle : लिओनेल मेस्सीच्या तीन सहकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई; स्पेनच्या विजयानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी घातलेला राडा महागात पडला, नेमकं काय झालं?

Leandro Paredes 10 match suspension : फिफा वर्ल्ड कप फायनलमध्ये स्पेनकडून पराभव झाल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी केलेला राडा आता त्यांना चांगलाच महागात पडला आहे.
Spain vs Argentina FIFA World Cup 2026 Final

Leandro Paredes 10 match suspension after World Cup final brawl

esakal

Updated on

Argentina players banned after Spain World Cup final clash : स्पेनने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या फायनलमध्ये गतविजेत्या अर्जेंटिनावर विजय मिळवला होता आणि १० वर्षानंतर पुन्हा एकदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. पण, या सामन्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंकडून अशोभनीय कृती घडली. लिआंद्रो पारेडेसने स्पेनच्या खेळाडूचा गळा पकडला आणि त्याला खाली पाडून मारल्याची घटना सामन्यानंतर लगेच घडलेली पाहायला मिळाली. त्यानंतर फुटबॉल चाहत्यांकडून प्रचंड संताप व्यक्त केला गेला आणि अखेर फिफा, या जागतिक संघटनेने लिओनेल मेस्सीच्या सहकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com