ज्याने इराकला FIFA World Cup पर्यंत पोहचवलं, त्यालाच अमेरिकेने विमानतळावर ७ तास रोखलं! फोटोग्राफर तर देशात नो-एन्ट्री

Iraq World Cup Star Aymen Hussein Detained For 7 Hours: फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी अमेरिकेच्या विमानतळावर पोहचलेल्या इराकच्या स्टार फुटबॉलपटूला ७ तासांसाठी ताब्यात घेतलेलं. तसेच संघाच्या फोटोग्राफरला प्रवेशच नाकारला आहे.
Iraq World Cup Star Aymen Hussein Detained For 7 Hours:

Iraq World Cup Star Aymen Hussein Detained For 7 Hours:

Sakal

Updated on

FIFA World Cup 2026 Iraq: फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला ११ जूनपासून सुरुवात होत असून ही स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेस्किको येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी इराकनेही पात्रता मिळवली आहे. त्यामुळे इराकचा संघातील अनेक खेळाडू नुकतेच अमेरिकेत पोहचले असून त्यांच्या एका खेळाडूला ७ तास ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती इराकी क्रीडा अधिकाऱ्याने दिली आहे.

Iraq World Cup Star Aymen Hussein Detained For 7 Hours:
वडील भारताकडून खेळू शकले नाहीत, पण पोरगा आता FIFA World Cup खेळणार! कोण आहे तो जाणून घ्या
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com