वडील भारताकडून खेळू शकले नाहीत, पण पोरगा आता FIFA World Cup खेळणार! कोण आहे तो जाणून घ्या

Indian-Origin Footballer at a FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला ११ जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत १९ वर्षीय भारतीय मुळचा खेळाडूही खेळताना दिसणार आहे. त्याच्याबद्दल जाणून घ्या.
Tahsin Mohammed Jamshid | FIFA World Cup 2026

Tahsin Mohammed Jamshid | FIFA World Cup 2026

Sakal

Updated on

भारतात जरी क्रिकेटवेडा देश असला, तरी अनेक ठिकाणी फुटबॉलचे चाहतेही मोठ्या प्रमाणात आढळतात, यात केरळ राज्याचाही समावेश आहे. आता ११ जूनपासून सुरू होणाऱ्या फिफा वर्ल्ड कप २०२६ चा फिव्हर केरळमध्येही चढल्याचे दिसत आहे. अनेकदा फुटबॉल चाहते ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनल मेस्सी यांच्या प्रेमापोटी अर्जेटिना, पोर्तुगाल अशा संघांनाही फिफा वर्ल्ड कपमध्ये पाठिंबा देताना दिसतात.

अनेकदा मोठे कटआऊट्सही शहरांमध्ये लावलेले दिसतात. पण आता भारतातील फुटबॉल चाहत्यांना फिफा वर्ल्ड कपमध्ये कतार संघालाही पाठिंबा देण्याचे एक मोठे कारण समोर आले आहे. कतारच्या संघात भारतीय मुळच्या फुटबॉलपटूला संधी मिळाली आहे.

Tahsin Mohammed Jamshid | FIFA World Cup 2026
वैभव सूर्यवंशीला विराट कोहलीने IPL जिंकल्यानंतर नक्की काय सांगितलं? RCB च्या Video ने उघडलं रहस्य
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com