

Cheteshwar Pujara
ESakal
नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारपासून सुरू होणारी पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सुटेल, असा अंदाज भारताचा माजी फलंदाज चेतेश्वर पुजाराने व्यक्त केला आहे. मालिकेच्या मध्यावर भारतीय संघात होणाऱ्या बदलाचा न्यूझीलंडला किंचित फायदा मिळू शकतो, अशीही शक्यता त्याने व्यक्त केली.